महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक व भव्य नाट्यगृहाच्या कामास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. ...
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून निलंबित केले आहे. ...
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड काही क्षणात होणार आहे. महापौरपदासाठी भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर रिंगणात आहेत. ...