शेकडो वर्षांची वीस हजारांहून अधिक पुस्तके व लाखों दुर्मिळ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग, विविध घराण्यांच्या ऐतिहासिक दप्तरांचे जतन, दुर्मिळ वस्तूंचा टचस्क्रिनद्वारे होणारा उलगडा, गाईडविना हेडफोनद्वारे मिळणारी वस्तूंची माहिती, संग्रहालयाबद्दल ...
‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर खडबडून जागे झालेले प्रशासन, सुरू झालेली जीपीएस यंत्रणा यामुळे मोहरी तलाव (ता. जामखेड) येथील उद्भवावर टॅँकरची संख्या अचानक वाढली. ...
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गोळेगाव याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ...
शेवगाव तालुक्यातील शोभानगर येथील श्री चैतन्य गोरक्षनाथ सार्वजनिक वाचनालय वडुले खुर्द संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या जनावरांच्या छावणीत अशोक विठ्ठल धुमाळ ( वय ५५) रा. शोभानगर येथील शेतक-याचा दुर्दैवी मृत्यु झाला. ...
जामखेड तालुक्यातील हळगाव (ता. जामखेड) येथे छावणी व टँकर तपासणीस आलेल्या पथकाने थेट छावणीत बसूनच तपासणी अहवाल प्रश्नावलीच्या आधारे तयार करण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद झाला. ...
पिण्याच्या पाण्याच्या शासकीय टँकरचे नियंत्रण ‘जीपीएस’द्वारे सुरु आहे व कोणालाही हे लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येईल या शासनाच्या दाव्यातील फोलपणा बुधवारी खुद्द आमदारांनीही अनुभवला. ...