लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद

Ahmedabad, Latest Marathi News

अमित शहांच्या हस्ते पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन, 'त्या' व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | amit shah ahmedabad visit, police order to close windows and doors of vejalpur area houses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या हस्ते पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन, 'त्या' व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये नाराजी

Amit Shah Ahmedabad Visit: शहा वेजापूर परिसरातील नुकत्याच बांधण्यात आलेल्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करतील ...

खेळण्यातली बंदूक घेऊन ज्वेलरी शोरूम लुटायला गेले होते पती-पत्नी आणि मग पुढे झालं असं काही... - Marathi News | Couple used toy gun to rob a jewelery showroom in Ahmedabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळण्यातली बंदूक घेऊन ज्वेलरी शोरूम लुटायला गेले होते पती-पत्नी आणि मग पुढे झालं असं काही...

दोघेही दुपारच्यावेळी एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्यासाठी गेले. पत्नीच्या हाता हातोडी होती आणि तर पतीच्या हातात खेळण्यातील बंदूक होती. ...

Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर - Marathi News | Jio kicks off 5G field trial with own equipment in Mumbai airtel vodafone idea given permission | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर

Reliance Jio 5G: मुंबईमध्ये रिलायन्स जिओकडून 5G सेवांची चाचणी करण्यात आली सुरू. लवकरच अन्य शहरांमध्येही चाचणीला होणार सुरूवात. ...

Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली    - Marathi News | Video: Truck explodes on highway, flames; Luckily the loss of life was averted | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली   

Fire Case : गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते.   ...

कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक  - Marathi News | Raids on coaching center; 555 students found without masks; The owner was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक 

Raids on coaching center : सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख  संखलवा  याला सोमवारी अटक करण्यात आली. ...

कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक... - Marathi News | Man organize liquor party for wife in Ahmedabad, Police arrest man with four women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...

पत्नीचं टेंशन दूर करण्यासाठी पतीने घरात चक्क दारूच्या पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत त्याने मित्रांच्या चार पत्नींनाही बोलवलं होतं. ...

भयावह! कोरोना काळात धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो महिला रस्त्यावर, Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई - Marathi News | hundreds of women gathered at the religious event in ahmedabad sanand watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! कोरोना काळात धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो महिला रस्त्यावर, Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Coronavirus अहमदाबादच्या साणंद परिसरात शेकडो महिला डोक्यावर हंडे घेऊन धार्मिक विधीसाठी एका मंदिरात जमा झाल्या होत्या. यात कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं. ...

IPL 2021 : अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल, ऐका पत्रकार काय म्हणतो ते - Marathi News | IPL 2021 : Ambulance stopped for IPL convoy to pass in Ahmedabad; video goes viral but police denies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल, ऐका पत्रकार काय म्हणतो ते

ambulance being stopped for IPL convoy to pass in Ahmedabad देशातील कोरोना परिस्थिती बिकट होत असताना आयपीएल का खेळवली जातेय, असा प्रश्नही अनेकांनी विचारला होता ...