अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे १४ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी ८० खेळाडूंची निवड झाली आहे. ...
अहमदनगर जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे. ...
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी आज करंजी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांनी करंजीस अल्पावधीत दोनदा भेट दिली आहे. त्यांना करंजी परिसराने जणू भुरळच घ ...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे. ...
राज्यभर गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यात आता सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील हे काम पाहणार आहेत. ...