या प्रकरणाची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व सबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला ...
मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण...भजन अन भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक...११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन... ही धून वाजली, त्यानंतर मेहेरधून म्हणण्यात आली. ...
वसंताची चाहूल लागली आणि राजकीय फड रंगण्यास प्रारंभ झाला. आता लक्ष धुळवडीकडे. सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वग ...
महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. ...
२७ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायिका भगिनींनी सादर केलेल्या बहारदार गायन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. ...
टेंभुर्णी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडूनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वडार समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. ...