शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त करण्यात येणा-या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. ...
‘आमच्या कामामुळे आम्ही आजवर कधीच बजेट पाहिले नाही. बजेट आम्हाला कळतय तरी कुठं? यावर्षी पहिल्यांदा ते ऐकलं. निवडणुकांतही अशाच घोषणा आम्ही ऐकतो. पदरात पडेल तेव्हा खरं म्हणायचं,’ अशा शब्दांत गोगलगावकरांनी अर्थसंकल्पाबाबत आपलं आकलन मांडलं. ...
आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - अहमदनगर रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोरून चारचाकी वाहनातून जात असताना समोरुन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला करत गोळीबार केला. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिलेल्या आदेशाला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी नेमकं कुणाचे काम करतात, असा सवा ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. ...
संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र देवगड यात्रेनिमित्त अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आयोजीत अश्व व पशु प्रदर्शनात अश्वांच्या ... ...
शेवगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सेवा खंडित देलेल्या ९६ कर्मचा-यांनी अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात बुधवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या कर्मचा-यांनी ज ...