लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
राणेंबद्दल विचारू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नगरमधील पत्रकार परिषद गुंडाळली - Marathi News | Do not ask about the rants, Chandrakant Patil insisted on press conference in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राणेंबद्दल विचारू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नगरमधील पत्रकार परिषद गुंडाळली

नारायण राणेंबद्दल प्रश्न विचारू नका असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपटी घेतली. ...

कोण आठवले? मी ओळखत नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Who remembered? I do not know - Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोण आठवले? मी ओळखत नाही - प्रकाश आंबेडकर

मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Central budget figures - Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

फोटो - देवगड यात्रेतील अश्व प्रदर्शन; अलिशान वाहनांपेक्षाही अश्वांचा रूबाब भारी - Marathi News | Photo - Horse showcase of Devgad pilgrims; Hurricanes are heavier than lush vehicles | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :फोटो - देवगड यात्रेतील अश्व प्रदर्शन; अलिशान वाहनांपेक्षाही अश्वांचा रूबाब भारी

देवगड यात्रेतील अश्व प्रदर्शन; अलिशान वाहनांपेक्षाही अश्वांचा रूबाब भारी - Marathi News | Horse show in Devgad Yatra; Hurricanes are heavier than lush vehicles | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देवगड यात्रेतील अश्व प्रदर्शन; अलिशान वाहनांपेक्षाही अश्वांचा रूबाब भारी

महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील अश्वपालक आपल्या लाखो रूपये किंमतीच्या अश्वांसह सहभागी झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून होणारे हे प्रदर्शन राज्यातील अश्व शौकिनांसाठी पर्वणीच ठरत आहे. ...

राहुरी तालुक्यात शेतक-यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | The gang robbery of farmers in Rahuri taluka busted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यात शेतक-यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश

उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. ...

कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य - Marathi News | Aurangabad winner in state-level hockey tournament at Kolpewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य

कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलवर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. गौतम स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...

वारंवार बंद पुकारून वेठीस धरणारांविरोधात राहुरीत व्यापा-यांचा मोर्चा - Marathi News | Frontier traders' protest against repeated calls for repeated closure | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वारंवार बंद पुकारून वेठीस धरणारांविरोधात राहुरीत व्यापा-यांचा मोर्चा

वारंवार बंद पुकारून व्यापा-यांना वेठीस धरणारांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...