लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
सहा वर्षापासून कर्जत तहसीलदारांचा दुचाकीवरुन प्रवास; चारचाकी वाहन नाही - Marathi News | Travel from Karjat tehsildar's bicycle for six years; Not a four-wheeler | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहा वर्षापासून कर्जत तहसीलदारांचा दुचाकीवरुन प्रवास; चारचाकी वाहन नाही

गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. ...

नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे मालट्रकचा ताबा सुटल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman after leaving the control of the truck at Rahuri Factory on the Nagar-Manmad National Highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे मालट्रकचा ताबा सुटल्याने महिलेचा मृत्यू

नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन दुचाकीवरील छाया मुसमाडे (वय ४५, रा. तांभेरे, ता. राहुरी) या महिलेचा मृत्यू झाला. ...

अहमदनगरचा संरक्षक - दिल्लीगेट - Marathi News | Guardian of Ahmadnagar - Delhi Gate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरचा संरक्षक - दिल्लीगेट

तो १९५७ सालचा प्रसंग असावा. नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक दिल्लीगेटवर बुलडोझर, ट्रॅक्टर, अधिकारी आणि संरक्षणाचा लवाजमा घेऊन दाखल झाले. ज्या दिल्लीगेटने अनेक युद्धांमध्ये अहमदनगरकरांचे संरक्षण केले, अनेक दु:खद घटना पचविल्या, त्याच या दिल्लीगेटवर नगरप ...

निळवंडेचे पाणी शिर्डी, कोपरगावला देण्यास निळवंडे पाटपाणी कृतिसमितीचा विरोध - Marathi News | Shirdi water of Nilvande, Opposition to Nilvande Patpani Kriti Samiti to give Kopargaav | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडेचे पाणी शिर्डी, कोपरगावला देण्यास निळवंडे पाटपाणी कृतिसमितीचा विरोध

गेल्या ४८ वर्षांपासून निळवंडेच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र शिर्डी-कोपरगाव जलवाहिनीच्या माध्यमातून पुढे येत आहे. पण लाभक्षेत्राबाहेर निळवंडेच्या पाण्याचा ए ...

जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | The uncle at Jamkhed tortured a minor girl | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

बु-हाणनगर परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Police arrested a gang of serai criminals in Bu-Hananagar area; Capture one and a half lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बु-हाणनगर परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची पाच जणांनी टोळी शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. बु-हाणनगर परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पसार झाले. ...

‘खेलो इंडिया’त नगरी झेंडा : श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडला सुवर्ण, कर्जतच्या सोनाली मंडलिकला कांस्य - Marathi News | Khelo India - Shrigonda's Bhagyashree Fund win Gold medal, Karjat's Sonali Mandalak win Bronze | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘खेलो इंडिया’त नगरी झेंडा : श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडला सुवर्ण, कर्जतच्या सोनाली मंडलिकला कांस्य

दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात श्रीगोंदा येथील भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्राला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने ४६ किलो वजनगटात कांस्यपदक मिळविले. ...

हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है; अहमदनगर येथे ४०५ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ - Marathi News | There is still a test of our intention; 405 jawans took oath in the country | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है; अहमदनगर येथे ४०५ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ

‘जिंदगी की असली उडाण अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है’ या बुलंद आत्मविश्वासाने देशाचे भावी सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले. ...