शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ...
राहाता नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्याविरुध्द विनयभंग करून धमकी दिल्याबाबत राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसारही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला. ...