नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने वाळूतस्करांकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे. ...
शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली. ...
नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे. ...
बाजार समितीच्या कांदा अनुदानात अपहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पंधरा दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश २२ डिसेंबरला दिले. मात्र, अजूनही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. ...
पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ...
टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला. ...
येथे दुचाकीवरुन जात आसलेल्या युवकाला कट मारुन त्या युवकालाच एका गटाने दमबाजी केल्याने वाद झाला. यामुळे दोन गट आमने-सामने आले़ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी पोहोचले. ...
बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले. ...