भारतीय क्रीडा प्राधिकरण, शालेय क्रीडा प्रमोशन फाऊंडेशन व आत्मा मालिक शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हरियाणा संघाने अजिंक्यपद पटकावले. ...
शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे. ...
नगर शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौक या दरम्यानची सर्व अतिक्रमणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविली असून, रेल्वे स्टेशनपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. ...
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ सोमवारी मध्यरात्री अॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान जुनेदचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ...
कोपरगाव नगरपालिकेच्या बांधकाम खात्यात २१ वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करणारे विद्यमान नगरसेवक जनार्दन कदम हे त्याच खात्याचे सभापती झाले आहेत. कदम यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ...
पंतप्रधान मातृवंदना योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, महिनाभरात जिल्ह्यातील साडेसहा हजार गरोदर मातांचे अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज नगर जिल्ह्यातून प्राप्त झाले असून, गरोदर मातांच्या बँक खात्यावर पाच ह ...
नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने वाळूतस्करांकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे. ...