लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
दूध दरवाढीसाठी दुग्धविकास मंत्र्याच्या दारात दूध ओतणार - अजित नवले यांचा इशारा - Marathi News | Ajit Navale's sign of milk powder will be pouring milk on minister's door to minister's door | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध दरवाढीसाठी दुग्धविकास मंत्र्याच्या दारात दूध ओतणार - अजित नवले यांचा इशारा

दुधाच्या कमी झालेल्या भावासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करा, अन्यथा दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांच्या दारात दूध ओतून आंदोलन छेडू, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिला आहे. ...

१५ दिवसापासून कर्जुलेहर्या परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंज-यात जेरबंद - Marathi News | A 15-day seated in a leopard cage in the premises of Karjuleharya area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१५ दिवसापासून कर्जुलेहर्या परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंज-यात जेरबंद

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता. ...

नगरमध्ये काळ्याबाजारात नेताना रेशनचा ५ लाखांचा गहू पकडला - Marathi News | Giving a rash of 5 lakhs of wheat to the black market, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये काळ्याबाजारात नेताना रेशनचा ५ लाखांचा गहू पकडला

काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा ५ लाख रूपयांचा गहू कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील कायनेटिक चौकात जप्त केला. ...

महिला गटांच्या उत्पादनांचा अस्मिता ब्रॅण्ड करणार - पंकजा मुंडे - Marathi News | Pankaja Munde to brand Asmita brand of products for women | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिला गटांच्या उत्पादनांचा अस्मिता ब्रॅण्ड करणार - पंकजा मुंडे

महिलांमध्ये उपजतच चवदार पदार्थ बनविण्याची कला आहे. पण, त्यांना आकर्षक पॅकेजिंग करता येत नाही़ सरकारतर्फे महिलांना उत्तम पॅकेजिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांच्या उत्पादनांचा ‘अस्मिता’ ब्रॅण्ड करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री ...

आमचं माहेर तोडू नका... - Marathi News | Do not break our mother ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमचं माहेर तोडू नका...

- बाळासाहेब बोचरेअकलूजची लावणी स्पर्धा आता बंद होणार, या जाणिवेने कलावंत मंडळींच्या मनात कालवाकालव सुरू असून ज्या स्पर्धेमुळे आपण घडलो आणि मानसन्मान मिळाला ती स्पर्धा बंद होऊ नये, असेच अनेक कलाकारांना वाटते.अकलूजची लावणी स्पर्धा ही जगभर गाजली असून ...

राहाता तालुक्यातील दीपक पोकळे टोळीविरुद्ध मोक्का; दोघे अटक, दोघे फरार - Marathi News | Mokka against Deepak Pokle tribe in Rahata taluka; Two arrested, both fugitives | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहाता तालुक्यातील दीपक पोकळे टोळीविरुद्ध मोक्का; दोघे अटक, दोघे फरार

कुख्यात दरोडेखारे दीपक पोकळेसह त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्कातंर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली असून, टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...

दिल्लीच्या ठगाकडून महाराष्ट्रातील ५० जणांची फसवणूक; नगरच्या सायबर पोलिसांकडून अरोरा याला अटक - Marathi News | delhi theipt cheats 50 youth in Maharashtra; Arora arrested by the nagar's cyber police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिल्लीच्या ठगाकडून महाराष्ट्रातील ५० जणांची फसवणूक; नगरच्या सायबर पोलिसांकडून अरोरा याला अटक

नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत आहेत. ...

श्रीरामपूरमधील घटना : चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर ओढावलेला काळ झाडावर बेतला - Marathi News | Events in Shrirampur: Due to the negligence of the driver, the time spent on the students settled on the tree | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमधील घटना : चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर ओढावलेला काळ झाडावर बेतला

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अशोकनगर येथील अशोक इंग्लिश स्कूलच्या बसला मंगळवारी सकाळी अपघात झाला. झाडाला बस आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...