मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या प्रमुख मागणीसाठी ढोरसडे (ता. शेवगाव) येथील धरणग्रस्त चार शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून जायकवाडी धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन सुरू केले. ...
लोकसभेची निवडणूक पुढील वर्षभराने होणार असली तरी नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यात लोकसभेचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून विखे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. ...
ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच... ...
लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष गुण मिळवित सहलीची संधी मिळविली असून, जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी सोमवारी दुपारी केरळला रवाना झाले. यावेळी पालकांनी जिल्हा परिषदेत मोठी गर्दी केली होती. ...
लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला. ...