पोलीस यंत्रणेमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चिंताजनक आहे. मूठभर लोकांच्या चुका अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी असल्याची माहिती महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारां ...
कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
वरीष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे शिर्डीकरांची सबुरी संपुष्टात आली आहे. जन्मस्थळाच्या वादाला खतपाणी घालणा-या प्रवृत्तीच्या विरोधात येत्या गुरूवारी शिर्डीतुन ग्रामस्थ एल्गार पुकारणार आहेत. ...
ग्रामसभांमध्ये दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...
राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिरातील तपासणी झालेल्या ३६० रुग्णांवर प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू शस्रक्रिया शिरूर (जि. पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांत करण्यात आल्या. ...