लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
सोनई तिहेरी हत्याकांड : दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा द्या - अॅड. उज्ज्वल निकम - Marathi News | sonai murder case nashik court to quantum of punishment on 20th january | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :सोनई तिहेरी हत्याकांड : दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा द्या - अॅड. उज्ज्वल निकम

अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील ... ...

सोनईचा तिहेरी हत्याकांड : 6 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, क्रूरपणाची ओलांडली परिसीमा - अ‍ॅड. उज्ज्वल निकम - Marathi News | sonai murder case nashik court to pronounce the quantum of sentence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनईचा तिहेरी हत्याकांड : 6 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, क्रूरपणाची ओलांडली परिसीमा - अ‍ॅड. उज्ज्वल निकम

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच ...

श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Agri Service store Fire at Shrirampur; Loss of around Rs 20 lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अ‍ॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. ...

युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Acid attack on the woman; Gondagaon incident, two cases filed against them | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ...

रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना - Marathi News | Ramdas Athawalwar RPI activists angry; Emotions of Koregaon-Bhima incident have become an injustice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक् ...

‘अरे या सरकारचे करायचे काय’, नगरमध्ये आशा स्वयंसेविकांचा घुमला नारा - Marathi News | 'What do you want to do with this government', the slogan of Hope volunteers in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘अरे या सरकारचे करायचे काय’, नगरमध्ये आशा स्वयंसेविकांचा घुमला नारा

‘मानधन नको, वेतन द्या’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा जोरदार घोषणांनी जिल्ह्यातील आशा व प्रवर्तक महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. ...

नगर महापालिका बांधणार पाचशे घरे; बारा कोटी रुपये मंजूर - Marathi News | Five hundred houses to build municipal corporation; Twelve crores sanctioned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर महापालिका बांधणार पाचशे घरे; बारा कोटी रुपये मंजूर

महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात पाचशे घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी रमाई आवास योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. ...

पंधरा हजाराची लाच घेताना नगर जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगेहात पकडला - Marathi News | When taking a bribe of 15 thousand, the extension officer of the Zilla Parishad caught him in Tena | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंधरा हजाराची लाच घेताना नगर जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगेहात पकडला

ग्रामपंचायत विस्तार अधिका-याला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ...