संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुंजेवाडी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी नर व मादी जातीचे दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. बिबट्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
पूर्वी नगर जिल्हा लाल बावट्यांचा बालेकिल्ला होता. पण पुढे लाल रंगाचा भगवा रंग कधी झाला, हे समजलेच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर जिल्ह्याच्या बदललेल्या राजकीय धृवीकरणावर बोट ठेवले. ...
निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क ...
राहुरी तालुक्यात वाळूतस्करांचा धुमाकूळ सुरूच आहे. प्रवरा पात्रात अवैध वाळूउपशाला रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यासह महसूल पथकावर हल्ला केल्याप्रकरणी शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...