क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे. ...
राज्यभर गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यात आता सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील हे काम पाहणार आहेत. ...
नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला. ...
विदर्भातून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा फेब्रुवारीत नगर जिल्ह्यात धडकणार आहे. दक्षिण व उत्तर नगर जिल्ह्यातून काढण्यात येणा-या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकड ...
पुण्याहून औरंगाबादकडे जाणा-या भरधाव बसमधून एका प्रवाशाने अचानक उडी घेऊन जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
ऊसदराच्या प्रश्नाबाबत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन सुरु करण्यात आले. कारखाण्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी ठिय्या दिला. ...
तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे. ...