गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ...
शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले. ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. ...
प्रजासत्ताकदिनी गावोगावी बोलविलेल्या ग्रामसभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय ग्रामसेवकांनी गुरुवारी जाहीर केला आहे. तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. ...