जातीच्या दाखल्याअभावी आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे, असा ठराव मढी येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. ...
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले होते. ...
मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील मिरी शिवारातील गालेवस्ती नजीक एका कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. ...
पाठ्य पुस्तकातील सर्व लेखक, कवींनी सोमवारी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत आपल्या कविताही सादर केल्या. या कवितांनी विद्यार्थ्यांसह रसिकही मंत्रमुग्ध झाले होते. ...
धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, तो सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे. त्यामुळे त्यांना वेळीच न्याय का मिळाला नाही, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. ...