लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर - Marathi News | Zilla Parishad recruitment exam issue Examination of only half of the candidates in two months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर

आरोग्यसेवक, सेविका, कंत्राटी ग्रामसेवक असे सर्वाधिक अर्ज आलेल्या पदांची परीक्षा अद्याप बाकी आहे. त्यामुळे अभ्यास किती दिवस करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.  ...

 नगरमध्ये सिनेस्टाईल दरोडेखोरांना अटक - Marathi News | Cinestyle robbers arrested in the ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : नगरमध्ये सिनेस्टाईल दरोडेखोरांना अटक

श्रीगोंदा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने सापळा रचला. ...

नगरमधील कॅफेमध्ये अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे - Marathi News | Obscenity in cafes in the city, raids at five places | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील कॅफेमध्ये अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे

पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...

सोबत दारू पिले, भांडण झाल्याने कामगाराला संपविले - Marathi News | He drank alcohol with them, due to a fight the worker was killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सोबत दारू पिले, भांडण झाल्याने कामगाराला संपविले

दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ...

पंचवीस वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; तृतीय पंथीयांच्या दफनभूमीसाठी मिळाली जागा - Marathi News | An end to twenty-five years of conflict; A place was found for the burial ground of the third caste | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंचवीस वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; तृतीय पंथीयांच्या दफनभूमीसाठी मिळाली जागा

यावेळी उपस्थित तृतीयपंथी बांधवांनी समाधन व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. ...

विद्यार्थ्यांचा ‘दक्षम’ करणार ध्वज दिन निधी संकलनाची जनजागृती - Marathi News | Public Awareness of Flag Day Fundraising to 'Empower' Students | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विद्यार्थ्यांचा ‘दक्षम’ करणार ध्वज दिन निधी संकलनाची जनजागृती

जिल्हाधिकाऱ्यांनी केले लघुपटाचे प्रदर्शन ...

पाथरवाला येथील वेठबीगारी गाजली विधान परिषदेत, इगतपुरीच्या पाच मजुरांची मुक्तता - Marathi News | Vethbigari of Patharwala in Vidhan Parishad, mlc kapil patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथरवाला येथील वेठबीगारी गाजली विधान परिषदेत, इगतपुरीच्या पाच मजुरांची मुक्तता

दोघांविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा ...

खोटे घटस्फोट तपासण्यासाठी काॅल रेकॉर्ड तपासण्याची मागणी - Marathi News | Demand to check call records to check fake divorce | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खोटे घटस्फोट तपासण्यासाठी काॅल रेकॉर्ड तपासण्याची मागणी

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार :न्यायालयाची दिशाभूल करुन घेतले घटस्फोटाचे आदेश ...