महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील अश्वपालक आपल्या लाखो रूपये किंमतीच्या अश्वांसह सहभागी झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून होणारे हे प्रदर्शन राज्यातील अश्व शौकिनांसाठी पर्वणीच ठरत आहे. ...
उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. ...
कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलवर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. गौतम स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
वारंवार बंद पुकारून व्यापा-यांना वेठीस धरणारांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...
शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त करण्यात येणा-या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. ...
‘आमच्या कामामुळे आम्ही आजवर कधीच बजेट पाहिले नाही. बजेट आम्हाला कळतय तरी कुठं? यावर्षी पहिल्यांदा ते ऐकलं. निवडणुकांतही अशाच घोषणा आम्ही ऐकतो. पदरात पडेल तेव्हा खरं म्हणायचं,’ अशा शब्दांत गोगलगावकरांनी अर्थसंकल्पाबाबत आपलं आकलन मांडलं. ...