नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल (वय ६४) यांचा शनिवारी नाशिक येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुग्गल हा नाशिक येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ...
अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते. ...
नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...
लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, निवडणूक सुधारणा या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रामलीला मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. ...
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ...
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे. ...