भाजपला वाटतंय काँग्रेस सहकारामुळे बळकट आहे, म्हणून ते सहकाराच्या मुळावर घाव घालत आहेत. तर काँग्रेसने सहकाराच्या नावाखाली खासगी संस्थांचे रान पेटवले आहे. ...
जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले. ...
दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले. ...
चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले. ...
निळवंडे धरणातून शिर्डी-कोपरगाव या २६० कोटी ३९ लाख रुपये खर्चाच्या संयुक्त वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
शेवगाव तालुक्यातील हातगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतात वस्ती करून राहणा-या दोघांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ...
सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी महापौर सुरेखा कदम यांना रिकामे हंडे देत अनोखे आंदोलन केले. ...