जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ...
स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला. ...