लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
श्रीगोंद्यातील वाळू, मुरूम तस्करांना अटक वॉरंट - Marathi News | Warrant for arrest of sand in Shrigonda, Murom smugglers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यातील वाळू, मुरूम तस्करांना अटक वॉरंट

श्रीगोंदा तालुक्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन वाहतूक व साठा केल्याप्रकरणी २४ जणांच्या विरोधात १ कोटी ५ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...

नगर जिल्हा विभाजनावरुन विखे, ढाकणे यांच्यात संघर्षाची ठिणगी - Marathi News | Fragment of struggle between city and division of divisions, between Dhaka and Dhaka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हा विभाजनावरुन विखे, ढाकणे यांच्यात संघर्षाची ठिणगी

दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला. ...

नगरमधील उद्योजक बाळासाहेब पवार यांचे निधन - Marathi News | Balasaheb Pawar, the industrialist of the city, passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील उद्योजक बाळासाहेब पवार यांचे निधन

ओम उद्योग समुहाचे अध्यक्ष, मढी देवस्थानचे विश्वस्त ज्ञानदेव उर्फ बाळासाहेब पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

राहुरी कृषी विद्यापीठात संशोधन- रसायनाशिवाय तयार होणार गूळ - Marathi News | Research at Rahuri Agricultural University - Geochemistry will be ready without chemicals | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी कृषी विद्यापीठात संशोधन- रसायनाशिवाय तयार होणार गूळ

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते. ...

घरफोडी करणारी टोळी गजाआड  - Marathi News | burglary gang arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडी करणारी टोळी गजाआड 

पुणे व अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांत ६० ते ७० ठिकाणी घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ...

शिस्त मोडणा-यांना पक्ष भूईसपाट करतो - एकनाथ शिंदे - Marathi News | Earnings Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिस्त मोडणा-यांना पक्ष भूईसपाट करतो - एकनाथ शिंदे

आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

अधिका-यांनी मनावर घेतल्यास विकास होतो - राम शिंदे - Marathi News | Development takes place when officials take it - Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अधिका-यांनी मनावर घेतल्यास विकास होतो - राम शिंदे

नगर शहरात कृषी महोत्सवाचे उद्घाटन ...

जवळा येथील डॉक्टरच्या खूनप्रकरणी एकास अटक - Marathi News | One arrested in the murder of Dr. Jawla's doctor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जवळा येथील डॉक्टरच्या खूनप्रकरणी एकास अटक

स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. ...