१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भाग्यश्री फंड व धनश्री फंड या भगिनींनी कमी वयात राष्ट्रीय पातळीवर महिला कुस्तीत दैदीप्यमान कामगिरी केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...
राजकारणाच्या डावपेचाप्रमाणे कुस्त्यांच्या डावपेचाची माहिती असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी चक्क लोहसर (ता.पाथर्डी ) येथील कुस्त्याच्या हंगाम्यात पंच म्हणून काम करुन आपण राजकारणातच नाही तर खेळातही तरबेज असल्याचे दाखवून देत सुखद धक्का दिला. ...
आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ...