भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा म ...
भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला सकाळी ९ वाजता सबजेलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मारहाणीच्या घटनेच मात्र कारागृह प्रशासनाने इन्कार केला आहे. ...
अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दिवसभरात आंदोलने, जनक्षोभ उसळल्यानंतर रात्री छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात पोलिसांनी अटक केली. ...
अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात आंदोलने करण्यात आली. नगर शहरात पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह छिंदम याच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. ...
अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेतल्यानंतर छिंदम यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. ...
शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ...