शिर्डीत नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस संजय शिंदे (वय ४०, रा. राजुरी, ता. राहाता) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या वृद्ध आईवर मुलास शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तपास सुरू असल्याचे नेहमी इतरांना देण्यात येणारे उत्तर या वृद्ध आईलाही मिळत आहे. ...
शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करणार आहे. ...
अंधांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस शनिवारी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात संकुलात सुरूवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात धुळे व नाशिक संघाचा सामना रंगलेला पाहायला मिळाला. ...
भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा ...
अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील चिंचोंडी गावाच्या हद्दीत रस्त्यालगत दुर्मिळ कोब्रा जातीचा साप आढळला. साडेआठ फुट लांबीचा हा कोब्रा साप असून, तो कुतूहलाचा विषय बनला आहे. ...
पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. ...