जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत. ...
पीएनबी घोटाळ््यातील नीरव मोदी याची नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे २२५ एकर जमीन असून, या जमिनीवर सोलर प्रकल्प उभा आहे. ईडीने येथील जमीन जप्त केली असून, त्याचा सोलर प्लँटही सील करण्यात आला आहे. ...
नगरसह सुपा, शिरूर पुणे परिसरात रस्तालूट व महिलांची दागिने ओरबाडणा-या राणी ठुबेच्या टोळीतला मास्टरमाइंड राजू सुनील म्हस्के याला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळीवाडा परिसरातून अटक केली. ...
रात्री विहिरीत पडल्यानंतर केवळ पाईपला धरून स्वत: चा जीव वाचवण्यासाठी बिबट्या बारा तास झुंज देत होता. आज सकाळी साडेअकरा वाजता ग्रामस्थ, वन विभागाने बसण्यासाठी लाकडी फळी टाकली. ...
अभिनय आणि सौंदर्यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं त्यांचे मराठी चित्रपटात काम करण्याचं स्वप्न स्वप्न अधुरं राहिलं. ...