केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला. ...
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून ...
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. ...
मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले. अहमदनगर जिल्हाधि ...
सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी ...
नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गाराच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे वादळी वा-यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतक-यांची धावपळ उडाली आहे. ...