खासदार राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याच्या आयोजनासाठी गठीत केलेल्या राष्ट्रीय समित्यांवर माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. ...
मागील एक ते दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी समोर आलेल्या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाला असून, स्थानिक पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करता आलेला नाही. या गुन्ह्यांचे आता सायबर पोलिसांच्या मदतीने रहस्य उलगडण्यात येणार आहे. ...
इयत्ता दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील ७६ हजार २१९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाने जिल्ह्यात एकूण १७१ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था केली असून, केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
आधार कार्ड लिंक करायचे आहे, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक आणि इतर तपसिल मिळवून शिंगणवाडी येथील एका तरुणाला ४७ हजार ९०० रुपयांना गंडविल्याची घटना शनिवारी घडली. ...
राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
पाथर्डी शहरानजीक खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ...