शहरातील बदामबाई धनराज गांधी विद्यामंदिर य माध्यमिक शाळेतील मुलीचा सिनेस्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने फसला. या प्रकरणी एकूण सहा मुलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व ...
संगमनेर तालुक्यातील कोंची येथे नुकतीच चार आदिवासी कुटुंबांची घरे आगीत खाक झाली. सामाजिक बांधिलकी जपत कोंची जि. प. शाळेच्या शिक्षकांनी संसारोपयोगी साहित्य देत या कुटुंबांना मदत केली. ...
जयपूर येथे सुरू असलेल्या युवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सह्याद्री कुस्ती संकुलचा वस्ताद विजय बराटे यांचा विष्णू खोसे याने पराभव करुन रौप्यपदकाची कमाई केली. ...
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सुमारे साडे सदोतीस हजार रूपये किंमतीच्या देशी दारूसह एकूण २ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...
नगर जिल्हा बँकेची भरती पारदर्शकपणे व मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली नसल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी बुधवारी काढला. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. ...
चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्याने तहसिलदारांच्या आदेशानुसार छावण्या चालविणा-या ३२ संस्था व संस्था चालकांच्या पदाधिका-यांविरूद्ध बुधवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. ...
नगर जिल्ह्यातील आठ लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य १ मार्चपासून आॅनलाईन पीओएस मशीनव्दारे मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ८८० दुकानात पीओएस मशीन बसविण्यात आले आहे. ...