श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे. ...
न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत. ...
महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या तिस-या वॉटर कप स्पर्धेत नगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच १७५ गावांनी सहभाग नोंदवला असून, या गावांत युद्धपातळीवर जलसंधारण, पाणलोटाच्या कामास प्रारं ...
लोणावळा येथून अपहरण झालेल्या उद्योजकाची कोतवाली पोलिसांनी नगरमध्ये चौघांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी एका आरोपीस ताब्यात घेतले़. अंधाराचा फायदा घेत तिघे फरार झाले. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड चौकात हा थरार रंगला. ...
भारतातील सौर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ (मुलाना, अंबाला) येथे आयोजित केलेल्या इंडियन सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलर कारने सर्व कसोट्या पूर् ...
येथील मॉडर्न हायस्कूलजवळ असलेले देशी दारू दुकान हटवावे, या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील महात्मा फुले चौकालगत अकोले-देवठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
पोलीस पथकाने आल्हनवाडी येथील बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करून डॉक्टरला ताब्यात घेतले. मात्र काही ग्रामस्थांनी डॉक्टरला पोलीस ठाण्यात नेण्यास मज्जाव केला. हा प्रकार चालू असताना गर्दीचा फायदा घेऊन हा डॉक्टर पसा ...
शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला. ...