मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा असलेले, तसेच रस्तालुटीतील फरार दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीकडून एका गावठी कट्ट्यासह चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ...
पाथर्डी तालुक्यातील २०१२ ते २०१४ या कालावधीतील जनावरांच्या छावण्या चालवणा-या विविध संस्थेवर छावण्यांमध्ये अनियमितता केल्याच्या कारणावरून छावणीचालक संस्थांवर शासनाच्या निर्देशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील ... ...
फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्रायवेट लिमिटेडचे मालक व कर्मचा-यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे ...