कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मध्यवस्तीत अॅड. शशिकांत गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ...
सुमारे १५ लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
कोपरगाव येथील खडकी भागात कु-हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली़ दरम्यान आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरती घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाचे तातडीने निलंबन करावे, तसेच प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत ...
अहमदनगर महानगरपालिकेतील पथदिवे घोटाळ्यात रोज नवनवीन खुलासे होत असून आता या घोटाळ्यातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके याने कामे मिळवण्यासाठी मनपातील अधिका-यांना चक्क १० लाख रूपये रोख वाटल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. ...
पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देण्याचा बहाणा करीत महिलेची फसवणूक करणा-या दोघांनी नऊ तोळ्यांचे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ...