चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे. ...
दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेने औरंगाबाद खंडपीठात गुरूवारी अर्ज केला आहे. या अर्जावर निर्णय होईपर्यंत शिवसैनिकांना अटक करू नये, अशा मागणीचा अर्ज पोलीस अधीक्षकांसह मु ...
रस्त्याच्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पंचायत समितीचे शाखाअभियंता अशोक मुंढे यांना श्रीरामपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु.बघेले यांनी शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी व तब्बल ८५ लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलु ...
वाळू ठेका चालविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागणा-या मनसे पदाधिका-याने तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात या पदाधिका-यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...