महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षने ...
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ...
रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. ...
अतिरिक्त दूध गोठ्यात नव्हे तर दूध संघात तयार होते. सरकारचे धोरण त्यास कारणीभूत आहे. या अतिरिक्त दुधाचा दरावर परिणाम होतो. सरकारला लुटता कशाला आता फुकट असा इशारा देत मे महिन्यात सात दिवस महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या पु ...
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस आजच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभापती सुवर्णा जाधव यांनी निविदा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची आज सकाळी साडेदहा वाजता सभा आयोजित केली होती. ...
रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिस ...