राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नगर शहरातील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कार्यालयात झालेला स्फोट हा क्रूड बॉम्बचा (हाताने बनविलेला बॉम्ब) असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक वियकुमार चौबे नगरमध्ये आले असून घटनास्थळाला ...
अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय ३९. रा भिंगार ), कामगार संजय क्षीरसागर (वय -२५ ) आणि आणखी एकजण जखमी झा ...
शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला. ...
जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या. ...
पुराणकथा-इतिहास, लोककला-संस्कृती अशी परंपरा ‘सोंगांची आखाडी’-‘बोहडा’ या माध्यमातून लिंगदेव गावात जपली जात असून गुढीपाडव्याची ‘लिंगेश्वराची’ सोंगांची यात्रा पुरोगामी विचाराची कास धरत संपन्न झाली. ...
अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले. ...