राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ...
गेल्या सहा वर्षांपासून पैसे भरूनही वीजजोडणी मिळत नसल्याने नगर तालुक्यातील रांजणी येथील शेतक-याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलीस व प्रेस क्लबच्या सदस्यांनी शेतक-याला अडवल्याने पुढील अनर्थ टळला. ...
अहमदनगर येथे कुरिअरमार्फत पाठविल्या जात असलेल्या रेडिओसदृश वस्तूचा स्फोट झाला. हा स्फोट ‘क्रूड’ बॉम्बचा होता हे निष्पन्न झाल्याने हा घातपाताचा कट होता हे लक्षात येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही भेट ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने पाठविली जात ...
या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत. ...