माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भिंगार येथे तरूणाने तीन महिलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. २३ मार्च रोजी आलमगीर येथील मिलिंद कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रियंका सूर्यकांत तिवारी (वय २२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...
नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल (वय ६४) यांचा शनिवारी नाशिक येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुग्गल हा नाशिक येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ...
अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते. ...
नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...
लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, निवडणूक सुधारणा या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रामलीला मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. ...