२०११ मध्ये शिर्डीत प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या दोन तरूणांची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपावरून पाप्या शेखसह १२ जणांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २४ पैकी १२ आरोप ...
जामखेड येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड व एक अल्पवयीन अशा दोघांना ताब्यात घेतले. दीड वर्षांपासूनच्या पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे आतापर्यंतच्य ...
नगर जिल्ह्यात महीनाभरात दोन हत्याकांड झाले. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जामखेड येथे गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असून पैलवानच्या नावाखाली फ्लेक्स लावून मुले गोळा करून चो-या करणे, कर्जवसुली, जमीन बळकावणे, अवैध सावकारकी असे ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित ...
शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा ...