जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत केलेल्या धडक कारवाईत विविध गुन्ह्यांतील ७० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. ...
शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैन ...
शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी शिवारात ऊस तोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. मात्र ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या नजीकच्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिका-यांनी तब्बल आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंज-य ...
मंडप सजला. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठ जमले. मिरवणूक निघायची वेळ झाली. अन् नवरदेव नवरीने मंडपातून येण्याऐवजी थेट माळरान गाठले. तिथं सुरू पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत दुष्काळमुक्तीसाठी आपल ...
केडगाव हत्याकांडानंतर राज्य सरकार नि:पक्षपातीपणे वागत नाही व नगरचे पोलीस हे शिवसेनेच्या नियंत्रणाखाली काम करत आहेत, हे पोलिसांनी स्वत:च सिद्ध केले आहे. केडगाव दंगलीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध लावलेले ३०८ कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) पोलिस ...
अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर घोडेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या ट्रेलरने आराम बसला धडक दिली. त्याच आराम बसला कार धडकली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. हा अपघ ...
श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा शिवारात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. ...