मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत. ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, कोथूळ या भागात विस्तारलेल्या जंगलात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आगीचा वनवा भडकला. यामध्ये सुमारे तीनशे एकर जंगल जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजले नाही. ...
अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात ९ ते १४ मे यादरम्यान उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात शेवगाव येथे येत्या पाच दिवसात सर्वाधिक ४१.३ ते ४३.१ अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभा ...
वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण ...
मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मज ...
डेहराडून येथे खालसा प्रॉडक्शन हरिद्वार वतीने आयोजित केलेल्या ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलीवूड-२०१८’ या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत नगरच्या संयुक्ता शेकटकर हीने प्रथम पारितोषिक पटकाविले. ...