Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
Maratha Reservation: कोपरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण चोविसाव्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. २४) स्थगित करण्यात आले. ...
निंबळक येथील महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...
राज्यात गेल्या तीन महिन्यांत एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढण्यात आले आहेत. ...
पुण्यातील मोर्चासाठी नगरमधून शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन ...
‘पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे’, अशी घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली. ...
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२०) महापालिकेत महाससभा झाली. ...
डॉ. शेळके याने तीन डॉक्टरांची एकूण १७ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर पाटील यांची माहिती ...