अंघाेळीची गाेळी हा उपक्रम राबविणारे माधव पाटील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबवितात. या उपक्रमांतर्गत यंदा अहमदनगर येथील 20 मुलामुलींना ते पुण्याची सफर घडवत अाहेत. ...
राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत. ...
केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबीयांनी केला असून, आजपासून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले आहे ...
येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांची शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेतील आवारात रात्रीच्या वेळी दारू पिऊन पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...
जिल्हास्तरीय पर्यावरण समितीने वाळू लिलावाची शिफारस करण्यापूर्वीच लिलावांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा अजब प्रकार जिल्ह्यात घडला आहे. नंतर मान्यता व अगोदर घोषणा अशा पद्धतीने लिलाव उरकण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे सध्या जो वाळूउपसा सुरू आहे तो का ...
कचरा संकलन करणारी वाहने आणि मजुरांचा पुरवठा करणाºया पुरवठादारांना वेतनाचे पैसे न दिल्याने त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील कचरा जागेवरच पडून आहे. ...
जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील जमिनीच्या वादातून पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणातील दहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...