लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
घरे खाली करा! श्रीरामपुरात रहिवाशांना रेल्वेच्या नोटिसा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रेलरोकोचा इशारा - Marathi News | Bring down the houses! Railway notices to residents in Srirampur, warning of rail stop by all party workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरे खाली करा! श्रीरामपुरात रहिवाशांना रेल्वेच्या नोटिसा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रेलरोकोचा इशारा

Ahmednagar: श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. ...

२१ अवैध दारू विक्रेते डिटेन; संगमनेर उपविभागात पोलिसांची कारवाई - Marathi News | 21 illegal liquor sellers detained; Police action in Sangamner sub-division | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२१ अवैध दारू विक्रेते डिटेन; संगमनेर उपविभागात पोलिसांची कारवाई

बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून दारू घेऊन दारू पिणारे लोक दारू पिऊन मिरवणुकांमध्ये गैरवर्तन करतात. ...

आरक्षणाशिवाय उभे राहायला शिकले पाहिजे; हे वाचनातूनच घडत -रामदास फुटाणे - Marathi News | One must learn to stand without reservation; This happens only through reading - Ramdas Phutane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षणाशिवाय उभे राहायला शिकले पाहिजे; हे वाचनातूनच घडत -रामदास फुटाणे

नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे, असे मत प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. ...

रस्त्यासाठी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या; सहा महिन्यांपासून रखडले काम - Marathi News | Corporator stay in commissioner's hall for roads; Work stalled for six months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्त्यासाठी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या; सहा महिन्यांपासून रखडले काम

यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी सर्व यंत्रनेसह या रस्त्याची पाहणी करून अडचणी सोडवून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत - Marathi News | Lumpy is under control this year due to effective vaccination, currently only 826 cases | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे. ...

चोंडीतील धनगर आरक्षण! २१ व्या दिवशी उपोषण सुटले; मंत्री गिरीश महाजनांनी मागितला ५० दिवसांचा वेळ - Marathi News | Dhangar Reservation in Chondi hunger strike ended on the 21st day Minister Girish Mahajan asked for 50 days time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोंडीतील धनगर आरक्षण! २१ व्या दिवशी उपोषण सुटले; मंत्री गिरीश महाजनांनी मागितला ५० दिवसांचा वेळ

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली.   ...

नगररचनाकार महासभेत खोटले बोलले, बैठकीत माफी मागितली; नगरसेवक संतापले - Marathi News | City planners lied to General Assembly, apologized at meeting; The corporator was furious | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगररचनाकार महासभेत खोटले बोलले, बैठकीत माफी मागितली; नगरसेवक संतापले

मराठा समाजाला सामाजिक उपक्रमासाठी नगर शहरातील नालेगाव येथील जागा देण्याबाबत तीन वर्षांपूर्वी मनपाच्या महासभेत ठराव संमत झाला होता. ...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली - Marathi News | Gautami Patil's program was denied permission in the Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली

सावेडी उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळाने गुरुवारी (दि. २८) गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकरली आहे. ...