लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
नेतृत्त्वासमोर अडचणी मांडल्या; तोडगा निघाल्याची राम शिंदेंची माहिती - Marathi News | presented problems to the leadership of bjp; Ram Shinde's information about the solution on sujay vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेतृत्त्वासमोर अडचणी मांडल्या; तोडगा निघाल्याची राम शिंदेंची माहिती

अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध  - Marathi News | in ahmednagar zilla parishad annual tributes laid by former members protesting that elections have not been held for two years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माजी सदस्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध; दोन वर्षांपासून निवडणुका होत नसल्याचा निषेध 

प्रशासक कामकाजावर आक्षेप. ...

युवा शेतकऱ्याने नापीक जमिनीवर पिकवले कलिंगड, नगरचे कलिंगड पोहचले पश्चिम बंगालला - Marathi News | A young farmer cultivated Kalingad on barren land, Kalingad of the city reached West Bengal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युवा शेतकऱ्याने नापीक जमिनीवर पिकवले कलिंगड, नगरचे कलिंगड पोहचले पश्चिम बंगालला

कलिंगड उच्च दर्जाचे असल्याने या कलिंगडास पश्चिम बंगालमधील मालदा मार्केटने मागणी केली आहे. ...

अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे; काळ्या कातळावर सापडले कोरलेले मानवी शिल्प - Marathi News | Evidence of Paleolithic Human Existence Found; Carved human sculpture found on black sand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे; काळ्या कातळावर सापडले कोरलेले मानवी शिल्प

कामरगाव येथील मावलया डोंगरावर इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांना सापडले नवाश्मयुगातील शिल्प ...

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा - Marathi News | Will Nilesh Lanka stay in Mumbai or move to Delhi sharad Pawars clever answer brought laughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा

आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले. ...

निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट - Marathi News | Big news! Nilesh Lanke in Sharad Pawar's NCP; Vasant More also visited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट

आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. ...

विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला! - Marathi News | ajit pawar ncp mla nilesh lanke will join sharad pawars party tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

विखेंना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा निर्णय फायनल झाल्याची माहिती आहे. ...

मंत्रिमंडळाचा निर्णय! अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' तर पुण्यातील वेल्हे तालुका आता 'राजगड' - Marathi News | Ahmadnagar was renamed as 'Punyashlok Ahilya Devi Nagar' while Velhe Taluka of Pune is now 'Rajgad'. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाचा निर्णय! अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' तर पुण्यातील वेल्हे तालुका आता 'राजगड'

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, अहमदनगर शहराचं नाव बदललं. ...