लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
वाकडी येथील पाच जणांचा विहीरीत बडून मृत्यू - Marathi News | Five people died after falling into a well in Wakadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाकडी येथील पाच जणांचा विहीरीत बडून मृत्यू

विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ...

संपदा पतसंस्थेत तेरा कोटींचा घोटाळा, २२ जण दोषी - Marathi News | Thirteen crores scam in Sampada Credit Institution, 22 people are guilty | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संपदा पतसंस्थेत तेरा कोटींचा घोटाळा, २२ जण दोषी

संपदा पतसंस्था : १७ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी ...

श्रीरामपुरात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई  दोघांना अटक : पाच लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात - Marathi News | Action taken against illegal liquor traffic in Srirampur: Two arrested: More than five lakh worth of goods seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई  दोघांना अटक : पाच लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  ...

निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती? - Marathi News | Now only 12.92 percent in Nilwande Dam, how much is Radish, Bhandardara? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?

एप्रिलच्या सुरुवातीला एवढा कमी पाणीसाठा शिल्लक असताना हा पाणीसाठा कसा पुरणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...

मार्चएण्ड झाला... अहमदनगर जिल्हा परिषदेचा ८२ टक्के निधी खर्च - Marathi News | March ended... Ahmadnagar Zilla Parishad spent 82 percent of its funds | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मार्चएण्ड झाला... अहमदनगर जिल्हा परिषदेचा ८२ टक्के निधी खर्च

अजूनही ६० कोटी अखर्चित : कृषी, समाजकल्याण विभागाचा १०० टक्के खर्च ...

दोन वर्षांपासूनचे प्रस्ताव रखडले, आंतरजातीय विवाहाचे अनुदान मिळेना - Marathi News | Proposals stalled for two years, inter-caste marriages not subsidised | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन वर्षांपासूनचे प्रस्ताव रखडले, आंतरजातीय विवाहाचे अनुदान मिळेना

समाजकल्याण विभाग : ३२० प्रस्तावांसाठी हवा आहे १ कोटी ६० लाखांचा निधी ...

गाढव झाले 'लाख'मोलाचे रंगपंचमी यात्रेत पंजाबी गाढवांनी खाल्ला भाव   - Marathi News | Donkeys became 'Rang Panchami Yatra worth lakhs' eaten by Punjabi donkeys | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गाढव झाले 'लाख'मोलाचे रंगपंचमी यात्रेत पंजाबी गाढवांनी खाल्ला भाव  

Ahmednagar: श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील रंगपंचमी यात्रेत शनिवारी गाढवांनी भाव खाल्ला. पंजाबच्या जाफरानी जातीची गाढवे दोन लाख रुपये जोडी, काठेवाडीची जोडी एक लाख तर, गावरान वीस ते पन्नास हजार रुपयांना प्रतवारीनुसार विकली गेली. ...

Donkey Milk : गाढविणीच्या दुधाला मिळतोय नऊ हजारांचा भाव, नेमकं कारण काय? - Marathi News | Latest News Donkey's milk is getting price of nine thousand in ahmadnagar madhi festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Donkey Milk : गाढविणीच्या दुधाला मिळतोय नऊ हजारांचा भाव, नेमकं कारण काय?

दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगपंचमीनिमित्त यात्रा भरली यात्रेत गाढवांचा बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ...