Ahmednagar News: प्रवरा नदी पात्रातील वाळू उपशाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला यश आले आहे. ३ जूनपर्यंत संबंधित वाळू डेपो बंद करुन चौकशी करण्याचे आदेश सोमवारी देण्यात आले आहेत. यामध्ये वांगी बु. एकलहरे ता. श्रीरामपूर, लाख ता. राहुरी, पाथरे बु, भगवतीपु ...