लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कार्यालयाच्या दारात बसून आयुक्तांनी घेतली उशीरा येणाऱ्यांची हजेरी - Marathi News | The Commissioner sat at the door of the office and took attendance of the latecomers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कार्यालयाच्या दारात बसून आयुक्तांनी घेतली उशीरा येणाऱ्यांची हजेरी

या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ...

चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये घुसला बिबट्या - Marathi News | A leopard entered the showroom of a four-wheeler | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये घुसला बिबट्या

शोरूममधील सीसीटीव्हीमध्ये सुद्धा बिबट्या कैद झाला आहे. ...

मित्राच्या मदतीने प्रेयसीचा आवळला गळा; सातारा येथे येऊन केला खून - Marathi News | man killed his girlfriend with help of friend | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मित्राच्या मदतीने प्रेयसीचा आवळला गळा; सातारा येथे येऊन केला खून

मंगळसुत्रामुळे फुटली वाचा ...

पोहेगावात गुंडाची दहशत; एकास जबर मारहाण; पोलीस निरीक्षकांचे कारवाईचे आश्वासन - Marathi News | Gangster terror in Pohegaon; Beating one; Police Inspector's assurance of action | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोहेगावात गुंडाची दहशत; एकास जबर मारहाण; पोलीस निरीक्षकांचे कारवाईचे आश्वासन

आरोपींच्या अटकेसाठी एकवटले गाव ...

खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये प्राणघातक हल्ला - Marathi News | Attack on newly elected MP Nilesh Lanke supporter Rahul Zaware Incident near Parner Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये प्राणघातक हल्ला

मोटारीत असतानाच वाहनांच्या काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली ...

Success Story : आंब्याच्या तेराशे झाडांपासून लाखोंचं उत्पन्न, अहमदनगरच्या केशर आंब्याची अमेरिकावारी! - Marathi News | Latest news Ahmednagar farmer earns lakhs from thirteen hundred mango trees see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : आंब्याच्या तेराशे झाडांपासून लाखोंचं उत्पन्न, अहमदनगरच्या केशर आंब्याची अमेरिकावारी!

Mango Farming : यावर्षी सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) जोरावर दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे. ...

पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Deer in search of water dies in collision with vehicles | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

Ahmednagar: पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला. ...

पोलिसाच्या हातावर तुरी देत खून प्रकरणातील आरोपी पळाला - Marathi News | Accused in the murder case ran away after slapping the hands of the police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसाच्या हातावर तुरी देत खून प्रकरणातील आरोपी पळाला

पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. ...